• Login
Monday, March 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून ठाणे

एसएनसीयू कक्ष ठरले देवदूत

Krushival by Krushival
November 27, 2024
in ठाणे
0 0
0
एसएनसीयू कक्ष ठरले देवदूत
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कमी वजनाच्या 36 मुलांचा जन्म

। ठाणे । प्रतिनिधी ।

गेल्या 11 महिन्यांत एक किलोपेक्षा कमी वजनांच्या 36 मुलांचा जन्म प्रसूतीगृहात झाला आहे. येथील ‘एसएनसीयू’ कक्ष बाळांसाठी देवदूत ठरत आहेत. त्यापैकी बर्‍याच बाळांचीही तब्येत सुधारली असून बाळ घरी सुखरूप जात आहेत. तसेच, ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतीगृहात जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाची विशेष काळजी घेतली जात आहे, असे वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे यांनी सांगितले आहे.

प्रसूतीगृहात अत्याधुनिक साधन असून, एखादे बाळ कमी वजनाचे जन्माला आलेच तर त्याच्यासाठी स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट (एसएनसीयू कक्ष) या ठिकाणी ठेवले आहे. आई आणि बाळाला कोणता त्रास होणार नाही यादृष्टीने या कक्षात सर्व सोयी ठेवण्यात आल्या आहेत. एक किलोपेक्षा कमी वजनाचे बाळ व्यवस्थित होऊन घरी जात नाही तोपर्यंत रुग्णालयाच्या ‘एसएनसीयू’मध्ये काळजी घेतली जाते. यामध्ये डॉ. राहुल गुरव, डॉ. शैलेश गोपनपल्लिकर, डॉ. प्रकाश बोरुळकर, वरिष्ठ परिचारिका सारिका शेणेकर, शीतल जठार आदी अथक परिश्रम करत असतात.

एक किलोपेक्षा कमी वजनाचे बाळ जन्माला आल्यावर त्याची प्रतिकार शक्ती कमी असते. याबरोबर कावीळ, श्‍वसन त्रास, इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा बाळांचा सांभाळण्याची मोठी जबाबदारी आमच्यावरच असते. मात्र, असे असले तरीही, एसएनसीयू मधील आमचे बालरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफ आई आणि बाळाची आपुलकीने काळजी घेत असतात. त्यामुळेच कमी वजनांची मुलेही सुखरूप असतात.

डॉ. कैलास पवार,
जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsSNCU rooms are becoming angels for childrensocial newsthane news
Previous Post

अवैध भंगार गोदामे असुरक्षित

Next Post

दागिन्यांवर हॉलमार्क नसल्याने कारवाई

Krushival

Krushival

Related Posts

बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग
क्राईम

बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग

February 27, 2026
ठाणे एसटी विभाग शिमगोत्सवासाठी सज्ज
ठाणे

ठाणे एसटी विभाग शिमगोत्सवासाठी सज्ज

February 22, 2026
एसटीचा प्रवास महागणार
ठाणे

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच

February 17, 2026
पोलादपूरमध्ये गुरांच्या गोठ्याला आग; दोन गाई जखमी
sliderhome

डोंबिवलीत भीषण आग; 29 दुचाक्या खाक

February 15, 2026
नोकरीच्या अमिषाने महिलेची फसवणूक
ठाणे

डोंबिवलीतील रेल्वे प्रवाशावर मद्यपींकडून ब्लेडने वार

February 11, 2026
हृदयद्रावक घटना! रेल्वेच्या धडकेत सासू, सुनेचा मृत्यू
sliderhome

पहिल्याच पेपरला जाताना तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू

February 10, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

दागिन्यांवर हॉलमार्क नसल्याने कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?