• Login
Saturday, July 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खारकीव मधील विद्यार्थी अजूनही बंकरमध्येच

Krushival by Krushival
February 28, 2022
in sliderhome, विदेश
0 0
0
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पालक झालेत हतबल
रायगडचे विद्यार्थी करताहेत जीव मुठीत घेऊन प्रवास
। भारत रांजणकर । अलिबाग ।
रशिया आणि युक्रेनमध्ये फुटलेल्या युध्दामुळे शिक्षणासाठी भारतातून गेलेल्या विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात सापडले आहेत. रशियाच्या सिमेजवळ असलेल्या खारकीव तसेच इतर प्रांतातील विद्यार्थ्यांना अजूनही बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. त्यांच्या सुटकेबाबत अजून काहिच निश्‍चित झालेले नाही. भारतीय दुतावास जो पर्यंत काही करत नाही तोपर्यंत हे विद्यार्थी सुखरुप बाहेर पडू शकत नसल्याचे या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगत आपल्या मुलांना सोडवण्याची आर्त विनवणी करीत आहेत. तर इतर प्रांतात असलेले बरेचशे विद्यार्थी अक्षरशः आपला जीव मुठीत घेऊन युक्रेनची सिमा ओलांडून रोमानियापर्यंत पोहचले आहेत. तिथून हवाई मार्गाने प्रवास करुन मायदेशात परतणार असले तरी विमानाचे तिकीट कन्फर्म होण्यास अवधी लागत असल्याने सर्वांचाच जिव टांगणीला लागला आहे.

डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले रायगडातील 32 विद्यार्थी हे युक्रेनच्या विविध भागात अडकले आहे. रायगडातील अलिबाग, महाड, पेण, तळा, माणगाव, खोपोली, पनवेल या तालुक्यातील विद्यार्थी अडकले आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देशातील 12 हजार पेक्षा जास्त लोक युक्रेन मध्ये असून त्यातील 1200 च्यावर विद्यार्थी शिकण्यासाठी गेलेले आहेत. आतापर्यंत देशभरातील 1 हजार 629 जण मायदेशात परतले असल्याचे वृत्त आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. यापैकी जे विद्यार्थी रशिया आणि युक्रेनच्या सिमेजवळच्या प्रांतातील शहरात आहेत. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला असल्याचे पालकांनी सांगितले. भारतीय दुतावास हव्या त्या गतीने हालचाली करत नसल्याचे म्हणणे या विद्यार्थ्यांच्या पालकांचे आहे. या परिसरातील एखाद दुसरे दुकान सुरु असल्याने खाण्यापिण्याचे साहित्य दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मदतीची गरज असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

अनेक विद्यार्थ्यांनी तेथील प्रशासन आणि भारतीय दुतावासाच्या अधिकार्‍यांच्या सुचनेनुसार स्वतःचा जिव मुठीत घेऊन बसमार्ग दहा बारा तासांचा प्रवास करुन कसेबसे रोमानियाच्या सिमेजवळ पोहचू शकले आहेत. तिथून आता विमानाने त्यांना परत पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

आर्यन पाटील ( पेण झिराडआळी), कोमल पाटील (पेण शिर्कि बोरावे), अभिजित अशोक थोरात (खोपोली), साहिल म्हामूणकर (पनवेल लाडीवली), मुग्धा मोरे (महाड), पूर्वा पाटील (अलिबाग धेरंड), समीक्षा शिरसाट (पनवेल खारघर), यश काळबेरे (तळा), कल्पित मढवी (पेण), श्रद्धा पाटील (पेण), प्रेरणा दिघे (पेण), अद्वैत गाडे (पनवेल), विजया माने (कर्जत), श्रेयस टिळे (पनवेल), रुशवंती भोगले (पनवेल), साई मोरे (खालापूर), कुणाल कुवेसकर (पनवेल), शिल्पीता बोरे (पनवेल), अमर करंजीकर (माणगाव), तुराम बेरादर (बिरवाडी महाड), शोहिब पठाण (बिरवाडी महाड), सालवा धनसे (खोपोली), प्रचिती पवार ( करंजाडे पनवेल), नाहुश गायकवाड (नागोठणे, रोहा), श्रेयस तिळे (कर्जत), राम बेरदार, (बिरवाडी,महाड) येथील एक विद्यार्थी असे एकुण 32 विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत.

सुमी सुमास्का येथे माझा मुलगा कल्पित अडकला आहे. सदर प्रांत रशियाच्या सिमेजवळच असल्याने तिथे प्रत्यक्षात युद्धाचाच प्रसंग आहे. जवळच्या एका हॉस्टेलपरिसरात बॉम्ब पडल्याने तेथील मुलांना आपला मुलगा असलेल्या इमारतीत हलविण्यात आले आहे. त्यामुळे आम्हा दोघांची 24 फेबु्रवारीपासून झोप उडाली आहे. सरकारने हालचाली करुन तातडीने रशिया सिमेजवळील विद्यार्थ्यांना प्राधान्याने सुरक्षित हलवावे. – सुधीर मढवी, पेण, विद्यार्थ्याचे पालक

विनास्ता येथे असलेली आपली मुलगी जीव मुठीत घेऊन रोमानियापर्यंत पोहचली असून गेल्या दोन दिवसांपासून विमानाचे तिकीट मिळण्यासाठी प्रतिक्षा करीत आहे. तिच्या मागून आलेल्या विद्यार्थ्यांना तिकीट देखील मिळाले. मात्र आपल्या मुलीला अजून तिकीट मिळत नसल्याने जिव टांगणीला लागला आहे. भारतीय दुतावासाने त्वरीत प्रयत्न करुन मदत करावी. – हिमाली दिघे

रोमानिया मध्ये सुखरुप पोहचलेल्या आपल्या पाल्याला रोमानियामधून चांगली मदत केली जात आहे. खाणे-पिणे तसेच कपडे आदी चिजवस्तू दिल्या जात आहेत. सध्या विमानतळावरील बंकरमध्ये ठेवण्यात आले असून विमान निश्‍चित होताच पाठविले जाणार आहे. – रमिझ धनसे, खोपोली

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #ukraine #ukraine-russia war #indians #indian students #bunkers
Previous Post

अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी आरोपीस दहा वर्षांचा कारावास

Next Post

अडीच वर्षीय मुलाचा टाकीत पडून मृत्यु

Krushival

Krushival

Related Posts

Shahapur Land Scam: शहापूर भूसंपादन घोटाळ्यात, महसूल यंत्रणा जाळ्यात
sliderhome

Shahapur Land Scam: शहापूर भूसंपादन घोटाळ्यात, महसूल यंत्रणा जाळ्यात

July 24, 2026
जिल्ह्यात तीन दिवस ड्राय डे
sliderhome

उद्या राज्यात ड्राय डे

July 24, 2026
CJP Protest: सरकारला सीजेपीच्या तीन पैकी दोन मागण्या मान्य
sliderhome

CJP Protest: सरकारला सीजेपीच्या तीन पैकी दोन मागण्या मान्य

July 24, 2026
sliderhome

रविवारी तिरंगा मार्च

July 24, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Reduction: भरपावसातही न्हावेमध्ये पाणीकपात

July 24, 2026
खालापूर पोलिसांची धडक कारवाई
sliderhome

नागोठण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

July 24, 2026
Next Post

अडीच वर्षीय मुलाचा टाकीत पडून मृत्यु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?