• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड सुधागड- पाली

अवकाळी पावसाचा रान झाडे, पक्षांना फटका

Krushival by Krushival
March 13, 2022
in सुधागड- पाली
0 0
0
अवकाळी पावसाचा रान झाडे, पक्षांना फटका
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पर्यावरण व निसर्ग अभ्यासकांनी व्यक्त केली चिंता
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पाली सुधागड सह जिल्ह्यात रान फळे-फुल झाडे व पक्षांचा हंगाम ऐन बहरात आहे. मात्र मागील काही दिवसात सुधागड, पोलादपूर, महाड, माणगाव आदी ठिकठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका येथील पर्यावरणातील रानफळे फुले व पक्ष्यांना बसला आहे. ऐन बहरात आलेली रानफुले व फळांचे नुकसान झाले आहे. परिणामी पक्षांची खाद्यासाठी परवड होताना दिसत असल्याचे निरीक्षण येथील पक्षी व निसर्ग अभ्यासकांनी नोंदविला आहे.
सद्य परिस्थिती काजू, आंबा, फणस, करवंद, जांभूळ, कण्हेर अशा विविध झाडांच्या मोहराचा बहर असल्याने या अवकाळी पावसामुळे या झाडांचा मोहोर पडून जातो आणि या झाडांच्या फळांना फटका बसला. फक्त झाडांनाच नाही तर या झाडांच्या मोहोरा मधील मकरंद पिण्यासाठी येणार्‍या कीटकांना व पक्षांना देखील याचा फटका बसून परागीभवनावरती याचा परिणाम होतो.
फेब्रुवारी ते मे हा शिकारी पक्षांच्या विणीचा हंगाम असल्याने त्यांची घरटी उंच झाडावर बनवलेली असतात. या अवकाळी पाऊस व सोसाट्याचा वार्‍याने पक्षांची घरटी मोडली असल्याची भीती पक्षी प्रेमींनी व्यक्त केली. फेब्रुवारी ते मे च्या कालावधीमध्ये घार, शिक्रा, माहोळ घार, तिसा, मोरघार, सर्पगरुड, सामान्य खरूची या शिकारी पक्षांची घरटी असतात. तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल, पाचू कवडा, टोई पोपट, पोपट, भारद्वाज ,कावळा, कोकिळा या पक्षांची झाडाच्या फांदीला आणि झाडाच्या ढोलीत बीळ तयार करून बनवलेली घरटी असतात तर वेडा राघू या पक्षाची घरटी मातीमध्ये असतात, अवकाळी पावसामुळे घरट्यात पाणी शिरल्याने या पक्षांची पिल्ले दगावतात आणि घरटी देखील उन्मळून पडतात. बगळे, पाणकावळे, साळुंख्या, बदक, कावळे, चिमण्या या सारखे पक्षी रात्रीच्या वेळी विसाव्यासाठी झाडांवर थव्याने बसलेले असतात. मात्र अवकाळी पावसामुळे त्यांची फरपट होते.

अन्नासाठी धडपड
अवकाळी पावसामुळे कीटकांची संख्या कमी झाल्याने या पक्षांवर उपासमारीचे संकट उभे राहते. कारण स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यामुळे पक्षांना अन्नाची उपलब्धता जास्त प्रमाणात असते. तर ढगाळ हवामानाचा परिणाम झाल्याने कीटकांची संख्या रोडावते, याच दरम्यान फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान काही फुलांचा बहर असतो. काटे सावर, पांगारा, पळस, कवची, पिनारी पिचकारी, गुलाबी जाम, धामण, बहावा, अंजनी या फुलांतील मकरंद शोषण्यासाठी विविध कीटक व पक्षी या झाडावरती दिसून येतात. अवकाळी पावसाने या झाडातील फुलांमध्ये पाणी गेल्याने किंवा सोसाट्याच्या वार्‍यामुळे फुलं गळून पडल्याने या कीटक व पक्षांवर उपासमारीचे संकट उभे राहते. प्रामुख्याने चार प्रजातींचा सूर्य पक्षांवर याचा अधिक परिणाम दिसून येतो कारण ते फुलांतील मध शोषून घेतात.

कीटकांची वाताहत
या अवकाळी पावसाचा फटका फक्त पक्षांना नाही तर कीटकांना देखील मोठ्या प्रमाणावर बसतो. कारण विविध झाडांच्या फांद्यांना मातीच्या सहाय्याने हे कीटक आपले घरटे बनवत असतात आणि या पावसामुळे मातीपासून तयार केलेली त्यांची घरटी पूर्णतः किंवा अंशतः ढासळतात त्यामुळे त्यांची अंडी आणि पर्यायाने छोटी पिल्ले मरतात.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspali benseraigad
Previous Post

वाशीतील एपीएमसी बाजारात हापूस निर्यातीला सुरुवात

Next Post

अ‍ॅड.कादंबरी काळे यांना स्त्री कर्तृत्व सन्मान

Krushival

Krushival

Related Posts

यंदा बेंटो अन्‌‍ सिक्रेट मेसेज केकची तरूणाईत क्रेझ
रायगड

यंदा बेंटो अन्‌‍ सिक्रेट मेसेज केकची तरूणाईत क्रेझ

February 13, 2026
‌‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत हळदी-कुंकू
कार्यक्रम

‌‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत हळदी-कुंकू

February 12, 2026
प्राणीजन्य आजारांवर जनजागृती
कार्यक्रम

प्राणीजन्य आजारांवर जनजागृती

February 12, 2026
अवैध पार्किंगमुळे पालीकर त्रस्त
रायगड

अवैध पार्किंगमुळे पालीकर त्रस्त

February 12, 2026
श्रीमद्‌‍ भागवत कथेचे आयोजन
रायगड

श्रीमद्‌‍ भागवत कथेचे आयोजन

February 12, 2026
वाढत्या उन्हामुळे आंबा फळगळीचे संकट
सुधागड- पाली

वाढत्या उन्हामुळे आंबा फळगळीचे संकट

February 11, 2026
Next Post
अ‍ॅड.कादंबरी काळे यांना स्त्री कर्तृत्व सन्मान

अ‍ॅड.कादंबरी काळे यांना स्त्री कर्तृत्व सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?